Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

गडकोट विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी मंत्री आशिष शेलार यांची बैठक

किसन पाटील यांचा लढा यशाच्या दिशेने

0 7 6 5 0 5

गडकोट विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी मंत्री आशिष शेलार यांची बैठक

किसन पाटील यांचा लढा यशाच्या दिशेने

गेल्या पाच वर्षापासून जागर प्रतिष्ठान संघटना महाराष्ट्र भर गड किल्ले संवर्धनाचे काम करत आहे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने गडकोट विकास महामंडळ स्थापन करावे हे मागणी गेल्या अनेक वर्षापासून जागर प्रतिष्ठान करत आहे वेळोवेळी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर निवेदन आंदोलनात देण्यात आलेले आहेत

मार्च महिन्यात तुळजापूर येथे जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन पाटील चव्हाण यांनी गडकोट विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी आमरण उपोषण केले होते त्याची दखल घेऊन मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण बैठकीच्या आयोजन केले होते या बैठकीत त्यांनी गडपड विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले आणि संबंधित विभागांना एका महिन्यात अभ्यास पूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.

उपोषणाच्या दरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन पाटील चव्हाण यांच्य

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे