Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

चेक – बॉन्डचे आमिष; 43 वर्षीय महिलेला कारमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार

महिलेला फसवून कारमध्ये नेले… चेक न देता केला लैंगिक अत्याचार

0 6 7 8 4 1

चेक – बॉन्डचे आमिष; 43 वर्षीय महिलेला कारमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार

महिलेला फसवून कारमध्ये नेले… चेक न देता केला लैंगिक अत्याचार

तुळजापूर : प्रतिनिधी
चेक-बॉन्ड देण्याचे आमिष;४३ वर्षांच्या महिलेला कारमध्ये बसवून लैंगिक अत्याचार
तुळजापूर तालुक्यात पुन्हा एकदा नराधमाची घाणेरडी कृत्ये समोर आली आहेत. गावातील ४३ वर्षीय महिलेला “चेक व बॉन्ड देतो” असा बहाना करून एका तरुणाने कारमध्ये बसवून नेले आणि चेक–बॉन्ड न देता तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
ही धक्कादायक घटना दि.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडितेने तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे तुळजापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे