ब्रेकिंगमहाराष्ट्र
राज्याने एक तडफदार व अनुभवसंपन्न नेतृत्व गमावले – आ. कैलास पाटील
राज्याने एक तडफदार व अनुभवसंपन्न नेतृत्व गमावले – आ. कैलास पाटील

0
7
6
4
8
6
राज्याने एक तडफदार व अनुभवसंपन्न नेतृत्व गमावले – आ. कैलास पाटील
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे, पुरोगामी भूमिका ठामपणे घेणारे राज्यातील एक तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून अजित दादा पवार यांची ओळख होती. प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती.सामान्य जनतेसाठी पहाटे उठून कामाला सुरुवात करणारे हे नेतृत्व २९ जानेवारी २०२६ रोजी त्याच पहाटे हरपले, ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. राज्याने आज एक अनुभवसंपन्न, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख नेता गमावला असून ही हानी भरून न निघणारी आहे.धाराशिवचे जावई असलेल्या या नेत्याला माझ्या परिवाराकडून तसेच माझ्या पक्षाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,
आमदार आमदार कैलास पाटील ,धाराशिव
0
7
6
4
8
6




