Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी भाजप शिवसेना युती अभेद्य

तानाजी सावंत गट बाजूला

0 6 7 8 4 1

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी भाजप शिवसेना युती अभेद्य

तानाजी सावंत गट बाजूला

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मास्टरस्ट्रोक मुळे धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष असणार हे आता निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर युती होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. काही उमेदवार फुटल्याची चर्चा होती.मात्र कोणतेही उमेदवार फुटलेले नसून शिवसेनेचे सर्व उमेदवार एकत्र असल्याचे समोर आले आहे. तानाजी सावंत गट वगळता महायुती अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे