Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

अरण्य गोवर्धन मठात दत्त जयंती उत्साहात

अरण्य गोवर्धन मठात दत्त जयंती उत्साहात

0 7 6 4 8 7

अरण्य गोवर्धन मठात दत्त जयंती उत्साहात

तुळजापूर : शहरातील अरण्य गोवर्धन मठात दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. मठाचे महंत व्यंकट अरण्य महाराज, नगरसेवक माऊली भोसले , राहुल साळवे यांच्यासह मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.दत्त जयंतीनिमित्त सकाळी पंचामृत अभिषेक व विशेष पूजेने कार्यक्रमांची सुरुवात झाली. दुपारी दत्त जन्म सोहळा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. दिवसभर भक्तांची गर्दी उसळली होती.शेवटी महाप्रसाद वितरणाने दत्त जयंती उत्सवाची सांगता झाली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला परिसरातून मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे