Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगरपालिका नगराध्यक्षपदाचा मुकूट विनोद गंगणेलाच; शहरातील असंख्य मतदारांचा करारा प्रतिसाद!

तुळजापूरात महाविकास आघाडीची मशाल विझली; कमळ फुलले – विनोद पिंटू गंगणे यांना मतदारांचा करारा प्रतिसाद!

0 7 6 4 8 6

तुळजापूरात महाविकास आघाडीची मशाल विझली; कमळ फुलले – विनोद पिंटू गंगणे यांना मतदारांचा करारा प्रतिसाद!

तुळजापूर नगरपालिका नगराध्यक्षपदाचा मुकूट विनोद गंगणेलाच; शहरातील असंख्य मतदारांचा करारा प्रतिसाद!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत मशाल विझली आणि कमळ फुललं अशी जोरदार चर्चा शहरभर रंगू लागली असून, विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागनिहाय फिरताना गंगणे यांना मिळणारे समर्थन, शुभेच्छांचा वर्षाव आणि मतदारांमध्ये दिसणारा उत्साह यामुळे त्यांच्या बाजूने भक्कम वातावरण तयार झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

शहरातील विकासकामांबाबत ठाम भूमिका, तरुणांशी सलोखा आणि सर्वसामान्यांशी साधलेला थेट संवाद या बळावर गंगणे यांची छाप अधिक ठळक होताना दिसत आहे. मतदारांच्या मनात “परिवर्तनासाठी कमळ फुलणारच” असा सूर ऐकू येत असून, तुळजापूरच्या राजकारणात ही लाट निर्णायक ठरू शकते, अशी चर्चाही जोर धरत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे