Breaking
महाराष्ट्र

बावी (का) येथील कमल शिवाजी तांबे यांचे निधन

बावी (का) येथील कमल शिवाजी तांबे यांचे निधन

0 6 7 8 4 2

बावी (का) येथील कमल शिवाजी तांबे यांचे निधन

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव तालुक्यातील बावी (कावलदरा) येथील ज्येष्ठ नागरिक कमल शिवाजी तांबे (वय ७५) यांचे रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने बावी (का) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कै.कमल तांबे यांच्या पश्चात दोन सुपुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या शिक्षक बालाजी तांबे व कुमार तांबे यांच्या मातोश्री होत.त्यांचा अंत्यविधी सोमवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता एस.आर.टी.कॉलनी,आर.पी.कॉलेजच्या पाठीमागे, धाराशिव येथून बावी येथे करण्यात येणार आहे.कमल तांबे यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्टांमध्ये शोककळा पसरली असून सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे