ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
आज तुळजापूरमध्ये भाजपची भव्य रॅलीत ; नगराध्यक्ष पदाचा मुकुट विनोद गंगणेच घालणार’, मतदारांच्या उत्साहातून चित्र स्पष्ट!
आज तुळजापूरमध्ये भाजपची भव्य रॅलीत ; नगराध्यक्ष पदाचा मुकुट विनोद गंगणेच घालणार’, मतदारांच्या उत्साहातून चित्र स्पष्ट!
0
7
6
4
9
6
आज तुळजापूरमध्ये भाजपची भव्य रॅलीत ; नगराध्यक्ष पदाचा मुकुट विनोद गंगणेच घालणार’, मतदारांच्या उत्साहातून चित्र स्पष्ट!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीला वेग येत असताना भाजपच्या ताकदवान शक्तीप्रदर्शनाने आज शहरात जोरदार उत्साह तापनार. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फे पिटू गंगणे आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रॅलीत प्रचंड गर्दी उसळली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायंकाळी ४ वाजता सुरुवात होणाऱ्या या रॅलीचे नेतृत्व तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील ढोल-ताशांचा गजर, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे.यामुळे संपूर्ण रॅलीत निवडणूक विजयाच्या उत्साह गुलाला उधळण होणर.

या प्रचंड शक्तीप्रदर्शनावरून मतदारांची हवा कोणाकडे वाहते आहे, याचा स्पष्ट संदेश शहरभर उमटला असून “नगराध्यक्ष पदाचा मुकुट विनोद गंगणेच घालणार” अशीच चर्चा सर्वत्र रंगलीतून दिसून येणार

भाजपच्या विजयी मोहिमेला मोठी चालना देणारा ठरनार असून तुळजापूरच्या राजकीय वातावरणात भाजपची मजबूत पकड पुन्हा अधोरेखित झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

0
7
6
4
9
6