Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती डॉ पद्मसिंह पाटील सांस्कृतिक क्रीडा व कला मंच तुळजापूर

तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती डॉ पद्मसिंह पाटील सांस्कृतिक क्रीडा व कला मंच तुळजापूर

0 7 6 5 2 2

तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती डॉ पद्मसिंह पाटील सांस्कृतिक क्रीडा व कला मंच तुळजापूर

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग व्हावा व आई तुळजाभवानी चे तीर्थक्षेत्र तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशा वरती यावे म्हणून सातत्याने 2006 सातत्याने संघर्ष समितीच्या माध्यमातून विविध आंदोलने करून 25 वर्ष लढा देणाऱ्या व संघर्ष करणाऱ्या संघर्ष समितीच्या सर्व योद्धांचा पुणे येथे सावित्रीबाई फुले सभागृह
स्वारगेट पुणे येथे दिनांक 11/4/2026 रोजी थोर समाजसेवक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून
भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य पुरस्कार देऊन तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती व
डॉ पद्मसिंह पाटील संस्कृती क्रीडा व कला मंच तुळजापूर यांना सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेमार्गासाठी केलेल्या आंदोलन व शैक्षणिक, सामाजिक समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रातील विविध क्षेत्रांतील कार्याबद्दल
तुळजा भवानी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनराव गावडे उपाध्यक्ष विकास तांबे समितीचे सल्लागार अशोकराव साळुंके अंबादासराव पोपळे कोषाध्यक्ष रत्नाकर खोले, रोऊफ शेख संघर्ष योद्धा व छायाचित्रकार सतीश पवार कोंडीबा प्रताप दयानंद पांचाळ अनिल हंगरगेकर मोहन भोसले खयूम शेख अनमोल साळुंखे गोविंद दिवटे राहुल मलकूनाईक गवळी,तानाजी पाटील, ॲड शुभम खोले या सर्व संघर्ष योद्धांना पुरस्काराने IAS कर आयुक्त डॉ सचिन मोटे, महाराष्ट्र शासन मुंबई
सहायक पोलिस आयुक्त श्रीमती रुक्मिणीबाई गलांडे ठाणे उपायुक्त तुकाराम शिंदे , ए. डी. फाउंडेशन जत जिल्हा सांगली अध्यक्ष अशोक गोरड अन्य मान्यवरच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले
तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती तुळजापूर यांना महाराष्ट्र गौरव.2025 पुरस्कार व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार अहिल्यानगर येथे पुरस्कार देऊन 2026 सन्मानित करण्यात आलेले आहे यावेळी सौ अनिता गावडे सौ. सरोजा पंचाळ सौ तांबे सहकुटुंब सहपरिवार विवेक तांबे व या सह अन्य मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे