ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
क्राईम:१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल !
क्राईम:१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल !
0
7
6
5
0
5
क्राईम:१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल !
धाराशिव : प्रतिनिधी
शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील १४ वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.२० ऑक्टोबर रोजी २.०० वा. सुमारास ते दि.२१ रोजी मुलीवर लैंगिक अत्याचार एका १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
मिळालेल्या माहितीनुसार,हिस एका गावातील एका तरुणाने शेतातील उसात घेवून जावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तु ओरडलीस तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.
अखेर पीडित मुलीने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर आरोपीस दि. 21.10.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 64(2)(I),(M)127 (2), 351(2)(3) सह 6,8,12 पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0
7
6
5
0
5