Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी ABP माझाच्या वरिष्ठ पत्रकार ज्ञानदा कदम यांची विधिवत पूजा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी ABP माझाच्या वरिष्ठ पत्रकार ज्ञानदा कदम यांची विधिवत पूजा

0 7 6 4 9 6

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी ABP माझाच्या वरिष्ठ पत्रकार ज्ञानदा कदम यांची विधिवत पूजा

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी व साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी मातेचे ABP माझाच्या वरिष्ठ पत्रकार ज्ञानदा कदम (मुंबई) यांनी देवीची विधिवत पूजा करून देविचे दर्शन घेतले.
मंदिरातील पारंपरिक धार्मिक विधीप्रमाणे मंत्रोच्चारात पूजा संपन्न झाली. यावेळी श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी प्रवीण नरहरी कदम यांनी ज्ञानदा कदम यांचा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.आई तुळजाभवानीच्या पवित्र चरणी नतमस्तक होत ज्ञानदा कदम यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरातील धार्मिक वातावरणाचा अनुभव घेत समाधान व्यक्त केले.तुळजापूर हे राज्यातील श्रद्धास्थान मानले जाते. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. अशा पवित्र स्थळी पत्रकार ज्ञानदा कदम यांनी घेतलेले दर्शन आणि झालेला सत्कार हा भक्तांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे