Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक प्रभागनिहाय नामनिर्देशित उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक प्रभागनिहाय नामनिर्देशित उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर

0 7 6 5 0 5

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक प्रभागनिहाय नामनिर्देशित उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी विविध प्रभागांतील नामनिर्देशित उमेदवारांची अधिकृत यादी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी जाहीर केली. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या या यादीत प्रभाग क्रमांक १ ते ११ तसेच नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशित उमेदवारांचा समावेश आहे.

▪️प्रभाग क्र. १ — तुळजापूर नगरपरिषद या प्रभागातून नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, बहुतांश उमेदवार तुळजापूर खुर्द परिसरातील आहेत.

उमेदवारांची यादी :

१. देशमाने मंजुषा प्रसाद – तुळजापूर खुर्द.
२. पाटील सुनिता प्रभाकर – कमानावेस, भगवती विहीर शेजारी.
३. साबळे अंजली दादाराव – माथुराई नगर, लातूर रोड.
४. सोमाजी मीनाबाई रामचंद्र – मंकावती गल्ली.
५. साबळे जयश्री सोमनाथ – तुळजापूर खुर्द.
६. जगदाळे पंडित देवीचंद – तुळजाई नगर खुर्द.
७. नन्नवरे नारायण पांडुरंग – तुळजापूर खुर्द.
८. भोजने अर्जुन हनमंत – तुळजापूर खुर्द.
९. जाधव लक्ष्मीकांत रामचंद्र – तुळजापूर खुर्द.

▪️ प्रभाग क्र. २ — तुळजापूर नगरपरिषद एकूण १२ उमेदवारांनी नावे दाखल केली आहेत. हडको वसाहतीतील उमेदवारांची विशेष उपस्थिती जाणवते.

उमेदवारांची यादी :

१. कदम औदुंबर पंडितराव – शिवाजीनगर, हाडको.
२. कदम शुभम कमलचंद – हाडको रोड.
३. कदम बाळासाहेब आनंद – आनंद नगर, हाडको.
४. खंदारे अजिंक्य युवराज – कमानावेस, भगवती विहीर.
५. कदम जीवन उपेंद्र – आनंद नगर, हाडको
६. क्षीरसागर नीता दिनेश – विश्वास नगर, धाराशिव रोड.
७. रोचकरी कोमल आनंद – एसटी कॉलनी, नळदुर्ग रोड.
८. पवार सुरेखा नितीन – आपसिंगा कॉर्नर, मोतीझरा तांडा
९. छत्रे वर्षाबाई विजय – शुक्रवार पेठ, खडकाळ गल्ली
१०. सोमाजी मीनाबाई रामचंद्र – मंकावती गल्ली
११. अमृतराव कृष्णा सचिन – खडकाळ गल्ली
१२. साळवे भाग्यश्री राहुल – छत्रपती नगर, हडको वसाहत

▪️प्रभाग क्र. ३ — तुळजापूर नगरपरिषद

या प्रभागातही ११ उमेदवारांनी वेताळ नगर आणि जिजामाता नगर परिसरातील उमेदवार रिंतनाथ

१. कदम निशा नितीन – वेताळ नगर.
२. कदम अनुजा अजित – वेताळ नगर.
३. जाधव पूनम कुमार – जिजामाता नगर.
४. शेळके गायत्री मधुकर – जिजामाता नगर.
५. पेंदे लखन भालचंद्र – शुक्रवार पेठ
६. तट बालाजी रावसाहेब – जिजामाता नगर.
७. खारीकवाले साळुंके अर्जुन पोपट – भवानी रोड.
८. रोचकरी कृष्णा देवानंद – खडकाळ गल्ली.
९. शेळके मधुकर बबनराव – जिजामाता नगर
१०. पेंदे प्रकाश भालचंद्र – शुक्रवार पेठ
११. पेंदे वर्षा लखन – शुक्रवार पेठ

▪️ प्रभाग क्र. ४ — तुळजापूर नगरपरिषद

प्रभाग ४ मध्ये सर्वाधिक स्पर्धा दिसत असून, तब्बल १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंकावती गल्ली आणि साळुंके गल्ली परिसरातून मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल झाली आहे.

उमेदवारांची यादी
१. रोचकरी सुनील संभाजीराव – मंकावती गल्ली.
२. गंगणे सागर किशोर – खडकाळ गल्ली.
३. साळुंके सज्जन नारायणराव – साळुंके लॅन, पावणारा गणपतीजवळ
४. रोचकरी कृष्णा देवानंद – खडकाळ गल्ली
५. रोचकरी विनीत दिलीपराव – मंकावती गल्ली
६. कदम सोंजी विनोद सुनील – मंकावती गल्ली
७. खपले राहुल विनोदराव – कमानवेस
८. रोचकरी गणेश देवानंद – मंकावती गल्ली
९. साळुंके राधिका इंद्रजीत – साळुंके गल्ली
१०. जाधव पूनम कुमार – जिजामाता नगर
११. चोपदार श्रद्धा महेश – भोसले गल्ली, खडकाळ गल्ली
१२. साळुंके श्वेता वैभव – साळुंके लॅन
१३. भालेकर अन्नपूर्णा राहुल – साळुंके गल्ली
१४. कदम रेश्मा रमेश – कमानवेस, भगवती विहीर
१५. साळुंके कविता कल्याण – साळुंके गल्ली, शुक्रवार पेठ
१७. सोमाजी मीनाबाई रामचंद्र – मंकावती गल्ली
१८. बोधले सुदर्शनी शिवाजी – साळुंके गल्ली, शुक्रवार पेठ
१९. वाघमारे अमृता सुदर्शन – भवानी रोड, वझे बिल्डिंग मागे

◼ प्रभाग क्र. ५ – नामनिर्देशित उमेदवार

१.साठे महानंताबाई किशोर – मातंग नगर.
२.चव्हाण भाग्यश्री प्रमोद – भोसले गल्ली.
३.कांबळे ममता नंदू – मातंग नगर.
४.शिंदे भाग्यश्री आकाश – मातंग नगर.
५.कांबळे मीना अभिमान – मातंग नगर.
६.भोसले चंद्रशेखर बाळासाहेब – जिजामाता नगर.
७.भोसले शारदा चंद्रशेखर – जिजामाता नगर
८.चोपदार राकेश राजेंद्र – शुक्रवार पेठ
९.रोचकरी गणेश देवानंद – खटकाळ गल्ली.
१०.रोचकरी कृष्णा देवानंद – खटकाळ गल्ली.
११.शिंदे श्रीनाथ बाळासाहेब – खटकाळ गल्ली.

◼ प्रभाग क्र. ६ – नामनिर्देशित उमेदवार

१.कदम सागर विलास – भिम नगर.
२.कदम हेमा औदुंबर – छत्रपती नगर, हडको.
३.कदम सुभाष मारुती – भिम नगर
४.शिंदे महेंद्र तुळशीराम – शुक्रवार पेठ.
५.कदम उज्वला सागर – भिम नगर.
६.अमृतराव सरोजा नरेश – कुंभार गल्ली.
७.रोचकरी रुपाली देवानंद – खटकाळ गल्ली.
८.अमृतराव कृष्णा सचिन – खटकाळ गल्ली
९.शिंदे कविता श्रीनाथ – खटकाळ गल्ली
१०.पवार अरुणा गोरक्षनाथ – वेताळ नगर.

◼ प्रभाग क्र. ७ – नामनिर्देशित उमेदवार

१.खपले अमृता दादासाहेब – कमानवेस, खपले गल्ली.
२.लोंढे प्रगती गोपाल – पापनाश तीर्थ.
३.कावरे स्वाती महेंद्र – पंढरपूरकर गल्ली.
४.कुतवळ वैष्णवी श्रेयश – एस.टी. कॉलनी.
५.पाटील हर्षदा धर्मराज – भवानी रोड.
६.इंगळे आरती रणजीत – जवाहर गल्ली
७.जाधव अंबरीश अशोकराव – मंगळवार पेठ.
८.इंगळे रणजीत चंद्रकांत – जवाहर गल्ली.

◼ प्रभाग क्र. ८ – नामनिर्देशित उमेदवार

१.सावंत ज्योती अनंत –शांताई निवास, आपसिंगा रोड तुळजापूर.
२.गायकवाड प्राप्ती गणपत – वेताळ नगर.
३.रसाळ सुनिता अविनाश – वेताळ नगर
४.पांडागळे रेखा श्रीकांत – वेताळ नगर.
५.लोकरे शितल भोलेनाथ – चर्मकार गल्ली,भवानी रोड.
६.शिंदे ममता वैभव – पापनास तीर्थ
७.घाडगे सुनील हनमंतराव – वेताळ नगर.
८.चोपदार राम प्रभाकर – बारालींग रोड, वेताळ नगर
९.गवळी श्री नारायण – एस.टी. कॉलनी.
१०.कदम संतोष देविदास – घाटशिळ रोड, कार पार्किंग.
११.साळुंके धनराज चंद्रकांत – वेताळ नगर.
१२.कोमटी बालाराम धर्मा – वेताळ नगर.
१३.कदम अक्षय धनंजय – वेताळ नगर.
१४.इंगळे सागर कुमार – जवाहर चौक.

◼ प्रभाग क्र. ९ – नामनिर्देशित उमेदवार

१.पवार अण्णाप्पा नामदेव – वासुदेव गल्ली.
२.पवार अविनाश राजेंद्र – वासुदेव गल्ली.
३.कुतवळ अमोल माधवराव – पापनस वेस, जवाहर गल्ली.
४.कोमटी बालाराम धर्मा – घाटशीळ रोड, वेताळ नगर
५.कंदले आनंद अरुणराव – वासुदेव गल्ली.
६.निंबाळकर रमेश राजाराम – वासुदेव गल्ली.
७.कदम श्रद्धा पंकज – वासुदेव गल्ली.
८.कंदले जयश्री विजयकुमार – अनुरूद बिल्डिंग, वासुदेव गल्ली
९.रसाळ मोनिका श्रीकांत – जवाहर चौक, भांजी गल्ली.

◼ प्रभाग क्र. १० – नामनिर्देशित उमेदवार

१.रोचकरी सचिन ज्ञानोबा – पूर्व मंगळवार पेठ.
२.रोचकरी अमर भारत – मंगळवार पेठ.
३.जगताप आनंद नानासाहेब – जवाहर गल्ली.
४.गंगणे प्रियांका विजय – जिजामाता नगर.
५.मगर धरती चिन्मय – पंढरपूरकर गल्ली.
६.गंगणे रेश्मा अविनाश – खटकाळ गल्ली

◼ प्रभाग क्र. ११ – नामनिर्देशित उमेदवार

१.रोचकरी अश्विनी विशाल – एस.टी. कॉलनी.
२.कावरे बडोदकर संगीता शहाजी – लोहिया मंगल कार्यालय पाठीमागे.
३.मलकूनाईक प्रिया मनोज – जवाहर गल्ली.
४.शिंदे ममता वैभव – पापनास तीर्थ.
५.अपराध प्रमोदिनी प्रशांत – दयानंद नगर.
६.रोचकरी रामचंद्र सुखदेव – एस.टी. कॉलनी.
७.रोचकरी विशाल विजय – एस.टी. कॉलनी.
८.गवळी श्री नारायण – एस.टी. कॉलनी.
९.कांबळे दत्ता सुदाम – पापनास तीर्थ झोपडपट्टी.
१०.पाटील धैर्यशील रावसाहेब – भवानी रोड, पावन लॉज.
११.खपले राहुल विनोदराव – कमानवेस.

◼ नगरराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशित उमेदवार

१.शामराज विजय रमेश – समर्थ नगर.
२.गंगणे विनोद विलासराव – लाटे प्लॉटिंग
३.रोचकरी सचिन ज्ञानोबा – पूर्व मंगळवार पेठ.
४.साळुंके सज्जन नारायणराव – साळुंके गल्ली.
५.अमृतराव उत्तमराव शंकरराव – खटकाळ गल्ली.
६.पवार अविनाश राजेंद्र – वासुदेव गल्ली.
७.कोमटी बालाराम धर्मा – घाटशीळ रोड, वेताळ नगर.
८.महंत तुकोजीबुवा गुरुबजाजीबुवा – तुळजाभवानी मंदिर, वाकोजीबुवा मठ.
९.कदम दत्तात्रय देविदास – शिवाजी नगर, हडको.
१०.कुलकर्णी किरण बाबुराव – कमानवेस.
११.सिरसट संदीप अरुण – शुक्रवार पेठ, मातंग नगर.
१२.मगर अमर अशोकराव – काटकर नगर, लोहिया जवळ.
१३.रोचकरी कृष्णा देवानंद – खटकाळ गल्ली.
१४.गिरीगोसावी महंत इच्छागिरी गुरुमहादेवगिरी – सोमवार गिरी मठ.

प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची मोठी संख्या असल्याने आगामी तुळजापूर नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. स्थानिक पातळीवर चर्चा, समीकरणे आणि पक्षीय गणितांचे ताणेबाणे आता अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले आहेत.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे